विक्रमगड कोविड सेंटरमधील जेवणात सलग दोन दिवस अळ्या

रुग्णांची तक्रार आमदार निरंजन डावखरे यांची कारवाईची मागणी ठाणे  –  जिल्ह्यातील विक्रमगड येथील रिवेरा कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस रुग्णांना पुरविण्यात आलेल्या चिकनच्या भाजीमध्ये अळ्या आढळल्या आहेत. या धक्कादायक प्रकाराबाबत … Continue reading विक्रमगड कोविड सेंटरमधील जेवणात सलग दोन दिवस अळ्या